Harley-Davidson चं नवीन मॉडेल पाहून तुम्ही थक्क व्हाल!
या बाइकमध्ये मॉडर्न रेट्रो क्रूझर लुक देण्यात आला आहे. यामध्ये सर्व लाइटिंग्स LED मध्ये दिल्या आहेत.
या बाइकमध्ये सिंगल पॉड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, LCD डिस्प्ले आणि रेट्रो डिझाइनचा फ्युअल टाकी मिळतो.
हे 440cc चे ऑयल कूल्ड BS6 इंजिन आहे.
जे बेस्ट इन क्लास 27 बीएचपीची पॉवर आणि 38Nm टॉर्क आउटपुट देते.
या बाइकमध्ये समोर 320 मिमीचा डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. ही बाइक ड्युअल चॅनल ABS ने सुसज्ज आहे.
या बाइकमध्ये समोर अपसाइड-डाउन टेलीस्कोपिक फोर्क सस्पेंशनसह 18-इंचचे फ्रंट आणि 17-इंचचे रिअर अॅलॉय व्हील देण्यात आले आहेत.
ही बाइक 2.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत सादर करण्यात आली आहे.
Suzuki e-Access इलेक्ट्रिक स्कूटरची धडाकेबाज एन्ट्री!