Honda CB350 पुन्हा आली भन्नाट लुक आणि पॉवरसह!
यात एक मजबूत इंधन टाकी, स्टायलिश ऑल-एलईडी लाइटिंग सिस्टम, गोल आकाराचा एलईडी हेडलॅम्प आहे.
ज्यामध्ये प्रेशियस रेड मेटॅलिक, पर्ल इग्नियस ब्लॅक, मॅट क्रस्ट मेटॅलिक, मॅट मार्शल ग्रीन मेटॅलिक आणि मॅट ड्यून ब्राउन रंग समाविष्ट आहेत.
Honda CB 350 मध्ये कंपनीने 348.36cc क्षमतेचा सिंगल सिलेंडर इंजिन वापरले आहे.
जो 5500 RPM वर 20.8 bhp ची कमाल पॉवर आणि 3000 RPM वर 29.4 Nm टॉर्क निर्माण करतो.
यामध्ये 5-स्पीड गिअरबॉक्ससह स्लिप आणि असिस्ट क्लचची सुविधा देखील देण्यात आली आहे.
याशिवाय, LED लाइटिंग, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन, डबल लेयर एग्झॉस्ट इत्यादी फीचर्स ही बाईक आणखी उत्कृष्ट बनवतात.
Honda CB350 ची किंमत 2,17,800 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.