Oppo A5 Pro 5G चा धमाका लॉन्च, किंमत ऐकून थक्क व्हाल!

Oppo A5 Pro 5G मध्ये कंपनीने 6.67 इंचाचा दमदार डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. 

Oppo A5 Pro 5G मध्ये मीडियाटेकचा Dimensity 6300 6nm प्रोसेसर देण्यात आला आहे. 

यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. 

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. 

हा फोन Feather Blue आणि Mocha Brown या रंगांच्या पर्यायांसह लॉन्च झाला आहे. 

Oppo A5 Pro 5G ची भारतातील सुरूवातीची किंमत 17,999 रुपये आहे.

Vivo V50 Pro 5G आला सुपर कॅमेऱ्यासह, सर्वांना दिली टक्कर!