×

Sonam Khan: तब्बल 20 वर्षानंतर बॉलीवूड मध्ये पुन्हा पदार्पण करणार ही अभिनेत्री

Published on:

Follow Us

DailyNews24

Stay Updated With the Latest News Anytime, Anywhere!

१९८० , ९० च्या दशका मध्ये अनेक सुंदर अभिनेत्री पडद्यावर झळकल्या ज्यांनी अधिक काळ पडद्यावर राज्य केले. पण अशीही एक अभिनेत्री होती जी तिच्या पदार्पणाच्या वेळी फक्त १६ वर्षांची होती. या अभिनेत्रीने एका मोठ्या स्टारसोबत तिचा पहिला चित्रपट केला होता आणि तिच्या पहिल्याच चित्रपटात तिच्या सौंदर्याने लोकांना आश्चर्यचकित केले होते. ही अभिनेत्री आता बॉलिवूडपासून दूर झाली आहे. परंतु आता पुन्हा ति पडद्यावर पुनरागमन करायच्या तयारीत असल्याचे असे सांगितले जात आहे. नेमकी कोण आहे ही अभिनेत्री चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या बातमीतून.

पहिला चित्रपट आणि प्रेक्षकांच्या मनावर छाप :

आम्ही जो तुम्हाला फोटो शेअर केला आहे या मध्ये दिसणारी ही सुंदर अभिनेत्री सोनम आहे, जी तिच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘त्रिदेव’ चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनय आणि नृत्यामुळे घराघरात ओळखल्या जाणाऱ्या सोनमचे खरे नाव ‘ बख्तावर खान’ असे आहे. सोनमने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता.

विजय चित्रपटात सोनमने स्विमवेअर घालून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर तिला १९८९ मध्ये त्रिदेव चित्रपटाची ऑफर मिळाली. सोनम कपूरने त्रिदेवमध्ये आधुनिक व्यक्तिरेखा साकारली होती आणि यातून अनेक लोकांची मने जिंकली. या चित्रपटात त्याच्यावर चित्रित केलेला झुकलेला टोपी असलेला सीन त्या काळात सर्वांमध्ये लोकप्रिय झाला होता. यानंतर सोनमने आसमान से ऊंचा, फतेह, विश्वात्मा और अजूबा, अपमान की आग,गोला बारूद, क्रोध, हम भी इन्सान हैं, मिट्टी और सोना अशा चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले.

त्यानंतर ती इंडस्ट्रीला अलविदा करून परदेशात स्थाईक झाली होती. परंतू पुन्हा 20 वर्षानंतर भारतात परत आली. दरम्यान असेही म्हटले जात आहे की, सोनम पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे.

Bollywood Actors Phobia: बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकारांना आहे या गोष्टीचा फोबिया ! जाणून घ्या इथे

Pushpa 3 Release Date: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा ३’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

AR Rahman News: ए आर रहमान यांची प्रकृती बिघडली रुग्णालयात केले दाखल

Hindi Movies Part 2: येणाऱ्या दिवसात या चित्रपटांचे 2 भाग येणार !

Adah Sharma On Marriage: लग्नाबद्दल अदा शर्मा काय म्हणाली

Dailynews24 App Download

Dailynews24 App :

देश, शिक्षण, मनोरंजन, व्यवसाय अपडेट्स, धर्म, क्रिकेट, जन्मकुंडली याबद्दलच्या ताज्या बातम्या वाचा आणि दररोजच्या हिंदी बातम्या आणि व्हिडिओ लघु बातम्या कव्हरेजसाठी येथे डाउनलोड करा.

Open App