×

Tips to Increase Height: तुमच्या मुलांची सुद्धा वयाप्रमाणे उंची वाढत नाहीये का तर चिंता करू नका कारण

Published on:

Follow Us

DailyNews24

Stay Updated With the Latest News Anytime, Anywhere!

मंडळी तुमच्या सुद्धा मुलांची वयाप्रमाणे उंची वाढत नाहीये का? तर काळजी करू नका कारण आजच्या बातमीतून आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या मुलाची उंची वाढू शकते.बऱ्याचदा पण बघतो की, काही मुलांची उंची त्यांच्या वयानुसार फारच कमी असते. ज्यामुळे त्यांचे पालक देखील खूप तणावात राहतात. कारण त्याच्या वयाच्या मुलाची उंची योग्य वेळी वाढत असते. परंतु याबद्दल जास्त विचार करण्याऐवजी आणि ताणतणावात राहण्याऐवजी, तुम्हाला मुलाच्या आहारा मध्ये थोडा बदल करण्याची गरज असते.

Tips to Increase Height

तुम्ही आपल्या मुलांना अशा काही गोष्टी खायला देऊ शकता ज्याच्या मदतीने तुमच्या मुलाची उंची वाढण्यास मदत होऊ शकते.

उंची वाढवण्यासाठी मुलांना काय खायला द्यावे?

व्हिटॅमिन ए हाडांच्या आरोग्यासोबत उंची वाढविण्यास देखील मदत करू शकते. याशिवाय, मांस, मासे आणि कडधान्ये यांसारखे झिंकयुक्त पदार्थ खायला द्या.
मेंदू आणि शरीराच्या विकासासाठी ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आवश्यक आहेत. अशा परिस्थितीत, त्याला ओमेगा-३ फॅटी अॅसिडयुक्त पदार्थ जसे की मासे आणि अक्रोड द्या.
ताजी फळे आणि भाज्या जीवनसत्त्वे आणि खनिजांचे चांगले स्रोत आहेत. हे खाल्ल्याने मुलांच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात.

आपल्याला कल्पना असेलच की, बदाम हे एक प्रकारचे सुपरफूड म्हणून ओळखले जाते. आणि हे केवळ तीक्ष्ण मन, चमकदार त्वचा आणि केसांसाठीच नाही तर मुलांच्या उंची वाढवण्यासाठी सुद्धा मदत त्यामुळे बदाम हे तुम्ही आपल्या मुलांच्या आहारात समाविष्ट करू शकता. त्यामध्ये असलेले चांगले चरबी, फायबर, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज सारखे पोषक घटक मुलाच्या शारीरिक विकासात महत्वाची भूमिका बजावतात.

स्नायू आणि हाडांच्या विकासासाठी प्रथिने आणि कॅल्शियम आवश्यक आहेत, म्हणून त्याच्या आहारात मांस, मासे, अंडी, डाळी, दूध आणि चीज यांचा समावेश करा.

How To Whitening Teeth: दररोज दात घासून सुद्धा पिवळे दिसतात ? तर मग हे घरगुती उपाय करून पाहा !

Acidity Problem: तुम्हाला सुद्धा वारंवार होणाऱ्या ऍसिडिटीचा त्रास होतोय ? मग करा हे उपाय…

Skin Care Tips: चेहऱ्यासाठी विटामिन ‘ई’ चा अशाप्रकारे वापर केल्याने; त्वचा दिसेल ग्लोइंग !

Holi Colour Remover From Face: होळी नंतर चेहऱ्यावरील रंगांचे डाग निघत नाहीत ? करा हे उपाय !

Health Care Tips: वजन कमी होण्यासोबतच आणखी बरेच फायदे देणार फक्त या बिया पाण्यात भिजवून खाल्याने!

Dailynews24 App Download

Dailynews24 App :

देश, शिक्षण, मनोरंजन, व्यवसाय अपडेट्स, धर्म, क्रिकेट, जन्मकुंडली याबद्दलच्या ताज्या बातम्या वाचा आणि दररोजच्या हिंदी बातम्या आणि व्हिडिओ लघु बातम्या कव्हरेजसाठी येथे डाउनलोड करा.

Open App