Kawasaki Z900 ची स्पीड पाहून थरकाप उडेल तुमचा!
बाईकमध्ये आक्रमक LED हेडलॅम्प्स दिले आहेत आणि टँक श्रॉउड्ससह एक मस्क्युलर फ्युएल टँक आहे.
ब्रेकिंगसाठी समोर ड्युअल 300 mm पेटल डिस्क आणि मागील बाजूस 250 mm पेटल डिस्क दिले गेले आहेत.
Kawasaki Z900 मध्ये 948 cc, इनलाइन 4-सिलेंडर लिक्विड-कूल्ड BS6 इंजिन दिले आहे
हे 9,500 RPM वर 123.6 bhp आणि 7,700 RPM वर 98.6 Nm पीक टॉर्क निर्माण करते.
याला 6-स्पीड गिअरबॉक्स आणि साइड-स्लंग एग्झॉस्ट डिझाइनने जोडले आहे.
Kia EV6 च्या सस्पेंशनसाठी समोर 41 mm USD फोर्क्स आणि मागे मोनो-शॉक दिले आहे.
Kawasaki Z900 ला 8.93 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत लॉन्च करण्यात आले आहे.
Kia EV6 ची रेंज ऐकून थक्क व्हाल, फीचर्स जबरदस्त!