Kia EV6 ची रेंज ऐकून थक्क व्हाल, फीचर्स जबरदस्त!
Kia EV6 मध्ये डिजिटल टायगर नोज ग्रिल, सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर्स, LED हेडलाइट आणि टेललाइट देण्यात आले आहेत.
Kia EV6 मध्ये मुख्य इन्फोटेनमेंटसह ड्रायव्हर डिस्प्ले साठी फ्लोइंग कर्व्ड HD डिस्प्ले स्क्रीन देण्यात आली आहे.
Kia EV6 मध्ये 77.4 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे.
Kia EV6 मध्ये 500 किलोमीटरपेक्षा जास्तची प्रमाणित रेंज आहे.
Kia EV6 ला सुमारे 40 मिनिटांत 10% ते 80% पर्यंत चार्ज करता येणार आहे.
Kia EV6 मध्ये क्रॉसओवर डिझाइन लँग्वेज दिसून येते.
Kia EV6 ला 59.95 लाख रुपये (एक्स-शोरूम) सुरूवातीच्या किंमतीवर लॉन्च करण्यात आले आहे.
Honda CB350 पुन्हा आली भन्नाट लुक आणि पॉवरसह!