Redmi A4 5G इतका स्वस्त? जबर फीचर्ससह लॉन्च! 

हा फोन 6.88 इंच HD+ LCD डिस्प्लेसोबत येणार आहे. याचे रिझोल्यूशन 720x1640 पिक्सेल असेल. 

फोनमध्ये 4nm Snapdragon 4s Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. 

स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा दिला जाईल. 

"सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. 

Redmi A4 5G स्मार्टफोनमध्ये 5160mAh क्षमतेची बॅटरी दिली जाईल. फोनसोबत 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल.

फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरचा सपोर्ट दिला जाईल. फोन IP52 रेटिंगसह येईल 

Redmi A4 5G भारतात 8,499 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत सादर करण्यात आला आहे. 

Kawasaki Z900 ची स्पीड पाहून थरकाप उडेल तुमचा!